Ferfar #1091 · सय्यदपुर (खु.)
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- तेली दत्ताञय दुंडाप्पा
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026अर्जदार सुर्यकांत दशरथ ताडमे रा.सयदपूर खु यांनी अर्ज व सोबत मा.दि.न्या.कस्तर अहमदपूर यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री क्रमांक : RCS-388/2026 दिनांक : 23/09/2026 देवून विनंती केली आहे की त्यांची मौ.सयदपूर खु येथील जमीनीचे खालील तपशिलाप्रमाणे कोर्ट डिक्री होवून जमीन वाटून आली आहे.
वादी 1.प्रल्हाद दशरथ ताडमे यांना
ग.नं.163 क्षेत्र 0 हे 59 आर व 1 रू 17 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.
प्रतिवादी 1.सुर्यकांत दशरथ ताडमे यांना
ग.नं.163 क्षेत्र 0 हे 59 आर व 1 रू 17 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.
प्रतिवादी 2.तानाजी दशरथ ताडमे यांना
ग.नं.163 क्षेत्र 0 हे 61 आर व 1 रू 21 पै आकाराची जमीन वाटून आली आहे.
तसेय प्रतिवादी 3.कांताबाई दशरथ ताडमे 4.सुनिता उर्फ बालिका रूक्माजी पाटील यांनी सदर कोर्ट डिक्रीस पूर्णपणे सम्मती दिली आहे.तरी कोर्ट डिक्रीची नोंद घेवून मंजूरीस्तव सेवेत सादर.