सातबारा Watch

← हडोळती

Ferfar #5141 · हडोळती

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
181/1
Talathi
दत्ताराव मधुकरराव क्षीरसागर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 तडजोड पत्र अर्जदार अजमत चांदखान पठाण यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अहमदपूर यांचे न्यायालयात दिवाणी दावा 335/2026 दि 29/09/2026 रोजी केलेले तडजोड पत्र नुसार इस्माईल अब्दुला सय्यद यांच्या नावे असलेले गट क्र 181/1 क्षेत्र 0.7450 आर क्षेत्र नुसार खालील प्रमाणे तडजोड पत्र करण्यात आले आहे. वादी 1 अजमत चांदखान पठाण गट क्र 181/1 क्षेत्र 0.7450 आर वरील प्रमाणे वादी अजमत चांदखान पठाण यांना प्रतिवादी इब्राहीम मोहद्दिन पिंजारी यांनी सदर हुकुमनामा/तडजोड हिब्बा पत्र केला आहे ते मंजुरीसाठी7/12 वर दाखल