सातबारा Watch

← कुमठा (बु.)

Ferfar #5354 · कुमठा (बु.)

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
दत्ताराव मधुकरराव क्षीरसागर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार प्रमोद अण्णाराव कुलकर्णी रा. कुमठा बु ता. अहमदपूर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्ज प्रमाणे हस्तलिखित फेरफार क्रमांक 378 नुसार दि 20/02/1997 रोजी मंजूर झाला त्याप्रमाणे प्रमोद अण्णाराव कुलकर्णी यांचे वडील नामे कै. अण्णाराव गुंडेराव कुलकर्णी हे दिनांक 10/ 01 /1995 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस प्रमाणपत्र क्रमांक 95/संकीर्ण/ कावी/ 1184 तहसील कार्यालय अहमदपूर दिनांक 08/ 5 /1995 नुसार वारस नावे 1 नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी 2 प्रमोद अण्णाराव कुलकर्णी 3 गुंडेराव अण्णाराव कुलकर्णी 4 शारदाबाई अण्णाराव कुलकर्णी ही आहेत पण फेरफार क्रमांक 378 नुसार नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी ह्या वारसाचे नाव सातबारावर घेऊन इतर वारसांचे हक्क घेतलेले नाहीत त्यानुसार फेरफार क्रमांक 378 व वारस प्रमाणपत्र क्रमांक 95/संकीर्ण/ कावी/ 1184 तहसील कार्यालय अहमदपूर दिनांक 08/ 5 /1995 नुसार नुसार 1 नंदकिशोर अण्णाराव कुलकर्णी 2 प्रमोद अण्णाराव कुलकर्णी 3 गुंडेराव अण्णाराव कुलकर्णी 4 शारदाबाई अण्णाराव कुलकर्णी गट 245 क्षेत्र 3.74 आर हि वारसांच्या दुरुस्तीची नोंद घेण्यात येते ती नोंद सातबारावर मंजुरीसाठी सादर.