सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17401 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
122/1
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026दयानंद प्रभाकर जाधव यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-व्यंकट गोपाळराव नलवाड यांनी खरेदी देणार- दयानंद प्रभाकर जाधव यांच्‍याकडून सर्वे क्र. 122/1 मधील प्लॉट नंबर 15 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ई-847 क्षेत्र 124.41 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.519 ने दि.15.02.2018 रोजी 200000 रुपयांना खरेदी केला. त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.122/1 मधील प्‍लॉट क्र.15 नगर परिषद मालमत्‍ता क्र. ई-847 क्षेत्र 124.41 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- दयानंद प्रभाकर जाधव यांनी खरेदी देणार- व्यंकट गोपाळराव नलवाड यांच्‍याकडून खरेदीखत क्र.1204 ने दि.29.05.2020 रोजी 60000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- दयानंद प्रभाकर जाधव यांचे नावे 124 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर