सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17402 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
278/1
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार सय्यद सजील हाश्मी खलील अहमद यांनी दि.दावा क्र-769/2021 आधारे सर्वे क्र-278/1 मधील प्लॉट क्र-142,143 क्षेत्र-376 चौ.मी ची नोंद फेरफार क्र-17323 आधारे नोंद झाली असून सदर फेर मध्ये प्रतिवादी सय्यद खलील सय्यद हबीब हाश्मी यांच्या व्यक्तीगत नावे असलेले क्षेत्र 376 चौ.मी कमी न होता,सय्यद खलील सय्यद हबीब हाश्मी व इतर यांच्या हिस्सातून कमी झाले आहे.तरी खलील सय्यद हबीब हाश्मी यांच्या नावाचे क्षेत्र कमी करने साठी दुरुस्ती नोंद सादर.