सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17407 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026रामकिशन नामदेव मुंढे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-रामकिशन श्रीपतराव लांडगे यांनी खरेदी देणार-सुरेंद्र रावसाहेब पाटील यांच्याकडून सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट नंबर 34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदीखत क्र.312 ने दि.10.02.1993 रोजी 10000 रुपायांना खरेदी केला. त्यानंतर सदरचा सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट क्र.34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार-जनार्धन रामचंद्र लांडगे यांनी खरेदी देणार- रामकिशन श्रीपतराव लांडगे यांच्‍याकडून खरेदीखत क्र.1585 ने दि.02.05.1994 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.43/1 मधील प्लॉट क्र.34 क्षेत्र 165 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- रामकिशन नामदेव मुंढे,माधव दत्तात्रय केदार यांनी खरेदी देणार- जनार्धन रामचंद्र लांडगे यांच्याकडून खरेदीखत क्र.2727 ने दि.10.12.1996 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदर प्लॉट पैकी अर्धा प्लॉट खरेदी घेणार माधव दत्तात्रय केदार यांनी खरेदी खत क्र-1227 दि.10042018 रोजी विक्री केला आहे.तरी खरेदीखताधारे खरेदी घेणार- रामकिशन नामदेव मुंढे यांचे नावे 82 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर