सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17408 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
69/1/2/अ
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 संगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-मधुकर श्रीरंग जाधव यांनी खरेदी देणार-शेख आरिफ शेख फारुख यांच्‍याकडून सर्वे क्र.69/1/2 मधील प्लॉट नंबर 23,24 क्षेत्र 317.25 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2725 ने दि.28.07.1999 रोजी 30000 रुपयांना खरेदी केला.त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.69/1/2 मधील प्‍लॉट क्र.23 क्षेत्र 155.25 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- शेख शकील यासीनसाब यांनी खरेदी देणार- मधुकर श्रीरंग जाधव यांच्‍याकडून खरेदीखत क्र.3551 ने दि.30.09.2000 रोजी 15000 रुपायांना खरेदी केला. त्‍यानंतर सदरचा सर्वे क्र.69/1/2 मधील प्‍लॉट क्र.23 क्षेत्र 155.25 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदी घेणार- संगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांनी खरेदी देणार- शेख शकील यासीनसाब यांच्‍याकडून खरेदीखत क्र.492 ने दि.14.12.2011 रोजी 22000 रुपायांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- संगीता धोंडीबाराव माळकौठेकर यांचे नावे 155 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर