Ferfar #17412 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/2/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026संतोष बाबुराव केंद्रे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- श्रीराम पांडुरंग साखरे यांनी खरेदी देणार-हाणमंत संग्रामअप्पा तत्तापुरे यांच्याकडून सर्वे क्र.280/2/1 मधील प्लॉट नंबर 12 क्षेत्र 162.63 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2861 ने दि.20.10.1995 रोजी 15000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.280/2/1मधील प्लॉट क्र.12 नगर परिषद मालमत्ता क्र. ए-6175 क्षेत्र 162.63 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- संतोष बाबुराव केंद्रे,कमलाकर बाबुराव केंद्रे यांनी खरेदी देणार- श्रीराम पांडुरंग साखरे यांच्याकडून खरेदीखत क्र.1251 ने दि.30.04.2012 रोजी 102000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- संतोष बाबुराव केंद्रे यांचे नावे 162 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर