Ferfar #17413 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2/1
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- भगवान नागोराव ठाकरे यांनी खरेदी देणार-राजश्री शाहु महाराज गृह निर्माण संस्था अहमदपूर चे मुख्य प्रवर्तकमधुकर योगाजी गायकवाड यांच्याकडून सर्वे क्र.77/2/1 मधील प्लॉट नंबर 12 क्षेत्र 155 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4830 ने दि.30.12.2004 रोजी 50000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.77/2/1 मधील प्लॉट क्र.12 क्षेत्र 155 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांनी खरेदी देणार- भगवान नागोराव ठाकरे यांच्याकडून खरेदीखत क्र.512 ने दि.14.02.2005 रोजी 50000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- परशुराम पंढरीनाथ गायकवाड यांचे नावे 155 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर