Ferfar #17420 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/1/2
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
वैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- वैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले व इतर यांनी खरेदी देणार-ज्ञानोबा दिगंबर म्हाळस यांच्याकडून सर्वे क्र.116/1/2 मधील क्षेत्र 0.10 आर जमीन खरेदीखत क्र.1132 ने दि.20.03.2025 रोजी 2810000 रुपयांना खरेदी केली.त्यानंतर वाटणीपत्र दस्त क्र-824आधारे वाटुन घेणार वैष्णवी ज्ञानेश्वर श्रीमंगले यांना सर्वे क्र-116/1/2 मधील प्लॉट क्र-26 क्षेत्र-108 चौ.मी वाटुन आले आहे. नोंद मंजुरीस्तव सादर