Ferfar #17433 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/2
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026शेख समीर उस्मानसाब यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार-बाबामियां शेख अमीर यांनी खरेदी देणार-सत्तारखां गुलाबखां साहेब यांच्याकडून सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट नंबर 04 क्षेत्र 148.69 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2365 ने दि.27.08.1990 रोजी 12000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट क्र. 04 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-650 क्षेत्र 74.34 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार-वलीखां फरीदखां पाटील यांनी खरेदी देणार- बाबामियां शेख अमीर यांच्याकडून खरेदीखत क्र.2484 ने दि.14.10.2008 रोजी 130000 रुपायांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.119/2 मधील प्लॉट क्र. 04 नगर परिषद मालमत्ता क्र. ए-650 क्षेत्र 74.34 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार- शेख समीर उस्मानसाब यांनी खरेदी देणार- वलीखां फरीदखां पाटील यांच्याकडून खरेदीखत क्र.925 ने दि.21.03.2011 रोजी 164000 रुपायांना खरेदी केला. तरी खरेदीखताधारे खरेदी घेणार- शेख समीर उस्मानसाब यांचे नावे 74 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर