सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17440 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1/2
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अनिस अब्दुल रऊफ खुरेशी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- अनिस अब्दुल रऊफ खुरेशी व इतर यांनी खरेदी देणार-निर्मला पांडूरंग बडगीरे यांच्‍याकडून सर्वे क्र.203/1/2 मधील क्षेत्र 260.47 चौ.मी खरेदीखत क्र.3539 ने दि.07.10.2026 रोजी 1040000 रुपयांना खरेदी केला.तरी लिहून घेणार-1) अनिस अब्दुल रऊफ खुरेशी यांच्या नावे 195 चौ.मी व लिहून घेणार 2)ललिता उमाकांत समुखराव यांच्या नावे 65चौ.मी ची नोंद मंजुरीस्तव सादर..