सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17451 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
137/3
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 ज्योती दीपक गायकवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-ज्योती दीपक गायकवाड यांनी खरेदी देणार-पठाण रहीमखां महेमूदखां यांच्‍याकडून सर्वे क्र.137/3 मधील प्लॉट नंबर 10 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6443 क्षेत्र 108 चौरस मीटर तसेच प्लॉट क्र-15 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ए-6438 क्षेत्र-108 चौ.मी चे प्लॉट खरेदीखत क्र.1961ने दि.14/06/2012 रोजी 34000रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-ज्योती दीपक गायकवाड यांचे नावे 216चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर