सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17460 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
201/2/अ
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अदनान गोहर महम्मद सुजाउद्दीन खतीब यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- अदनान गोहर महम्मद सुजाउद्दीनखतीब व इतर यांनी खरेदी देणार-बापुराव गंगाराम डाके यांच्‍याकडून सर्वे क्र.201/2 मधील क्षेत्र 20 आर खरेदीखत क्र.2760 ने दि.29.12.2007 रोजी 4715000 रुपयांना खरेदी केली.त्यानंतर वाटणीपत्रा आधारे अदनान गोहर महम्मद सुजाउद्दीनखतीब यांना प्लॉट क्र- 01 क्षेत्र-108 चौ.मी वाटून आले.नोंद मंजुरीस्तव सादर..