Ferfar #17463 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026दीपा विजयकुमार सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- दीपा विजयकुमार सोनी यांनी खरेदी देणार-बस्वराज नागनाथ हामने यांच्याकडून सर्वे क्र.89/1/3 मधील प्लॉट नंबर 07 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-3291 क्षेत्र 168 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2017 ने दि.02.06.2018 रोजी 980000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- दीपा विजयकुमार सोनी यांचे नावे 168 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर.(सदर प्लॉट खरेदी देणार बस्वराज नागनाथ हामने व इतर आणी अमोल केदारनाथ हामने यांच्यात दि.दावा 327/2004 तडजोड होऊन सदर प्लॉट अमोल केदारनाथ हामने यांच्या वाटणीस आला आहे.तरी सदर प्लॉट ची नोंद अमोल केदारनाथ हामने यांच्या मालकी क्षेत्रातून 168 चौ.मी कमी केले आहे) (NA NO-2004/NA/CR/WS/1021 SUB DIVISION OFFICE UDGIR DATE-31.12.2004)
सुरेश बजरंगलाल सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- सुरेश बजरंगलाल सोनी यांनी खरेदी देणार-बस्वराज नागनाथ हामने यांच्याकडून सर्वे क्र.89/1/3 मधील प्लॉट नंबर 06 नगर परिषद मालमत्ता क्र.ए-3290 क्षेत्र 168 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4092 ने दि.30.12.2011 रोजी 3700000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- सुरेश बजरंगलाल सोनी यांचे नावे 168 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर. (सदर प्लॉट खरेदी देणार बस्वराज नागनाथ हामने व इतर आणी अमोल केदारनाथ हामने यांच्यात दि.दावा 327/2004 तडजोड होऊन सदर प्लॉट अमोल केदारनाथ हामने यांच्या वाटणीस आला आहे.तरी सदर प्लॉट ची नोंद अमोल केदारनाथ हामने यांच्या मालकी क्षेत्रातून 168 चौ.मी कमी केले आहे) (NA NO-2004/NA/CR/WS/1021 SUB DIVISION OFFICE UDGIR DATE-31.12.2004)