सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17464 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90/1/1/2
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026सुनिता जयनारायण सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- सुनिता जयनारायण सोनी यांनी खरेदी देणार-बाबुराव किशनराव कदम पाटील यांच्‍याकडून सर्वे क्र.90/1 मधील प्लॉट नंबर 54 क्षेत्र 180 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.2282 ने दि.26.08.1996 रोजी 30000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-2592 दि.11.06.2003 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-2282 ने आलेला प्लॉट क्र-54 क्षेत्र दुरुस्ती करून 180 चौ.मी ऐवजी 222 चौ.मी अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-सुनिता जयनारायण सोनी यांचे नावे 222 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर.(NA NO-1989/JMB/LATUR/90 OFFICE OF THE COLLECTOR LATUR DATE-11.08.1989)