सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17465 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
83/2/6
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026जितेंद्र बजरंगलाल सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- जितेंद्र बजरंगलाल सोनी यांनी खरेदी देणार-सुरेंद्र निवृत्ती रेड्डी यांच्‍याकडून सर्वे क्र.83/2/6 मधील प्लॉट नंबर 15 क्षेत्र 225 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.4305 ने दि.19.12.2000 रोजी 90000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-683 दि.22.03.2006 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-4305 ने आलेला प्लॉट क्र-15 ऐवजी प्लॉट क्र-13 अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- जितेंद्र बजरंगलाल सोनी यांचे नावे 225 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर राखी सचीनकुमार सोनी यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- राखी सचीनकुमार सोनी यांनी खरेदी देणार-सुरेंद्र निवृत्ती रेड्डी यांच्‍याकडून सर्वे क्र.83/2/6 मधील प्लॉट नंबर 14 क्षेत्र 180 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1465 ने दि.18.04.2001 रोजी 75000 रुपयांना खरेदी केला.त्यानंतर दुय्यम निबंधक अहमदपूर यांच्या कडील दुरुस्ती पत्र क्र-684 दि.22.03.2006 आधारे प्लॉट खरेदी दस्त क्र-4305 ने आलेला प्लॉट क्र-14 ऐवजी प्लॉट क्र-06 अशी दुरुस्ती केली आहे.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार- राखी सचीनकुमार सोनी यांचे नावे 180 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर