सातबारा Watch

← अहमदपूर

Ferfar #17478 · अहमदपूर

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25/3, 32/3
Talathi
अविनाश नंदकुमार पवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खरेदी घेणार-रामराव पंढरी केंद्रे यांनी खरेदी देणार-शांताराम नरहरी डांगे यांच्‍याकडून सर्वे क्र.32/3 मधील प्लॉट नंबर 38 नगर परिषद मालमत्‍ता क्र.ई-906 क्षेत्र 111.52 चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.1735 ने दि.16.05.2018 रोजी 115000 रुपयांना खरेदी केला.तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-रामराव पंढरी केंद्रे यांचे नावे 111 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर (सदर प्लॉट चा फेर यापूर्वी फेर क्र-13330 आधारे नजर चुकीने सर्वे-25/3 मध्ये घेतला होता.परंतु सदर दस्त सर्वे क्र-32/3 मधील असल्या मुळे सदर प्लॉट ची नोंद सर्वे क्र-32/3 मध्ये घेण्या साठी दुरुस्ती नोंद सादर..