Ferfar #17480 · अहमदपूर
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1/3
- Talathi
- अविनाश नंदकुमार पवार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
दत्तात्रय हणमंतराव चट यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की,खरेदी घेणार-वामन शेषे राव वाडकर यांनी खरेदी देणार-त्रिंबक गणपतराव पांचाळ ,बापुराव माणीकराव शेप यांच्याकडून सर्वे क्र.85/1/3 मधील प्लॉट नंबर 36 क्षेत्र 160.2चौरस मीटरचा प्लॉट खरेदीखत क्र.59 ने दि.07.01.1992 रोजी 21000रुपयांना खरेदी केला.त्यानंतर सदरचा सर्वे क्र.85/1/3 मधील प्लॉट क्र.36 क्षेत्र 160 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी घेणार-दत्तात्रय हणमंतराव चट यांनी खरेदी देणार-वामन शेषे राव वाडकर यांच्याकडून खरेदीखत क्र.124 ने दि.10/01/2000 रोजी 53000 रुपायांना खरेदी केला तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार-दत्तात्रय हणमंतराव चट यांचे नावे 160 चौरस मीटरची नोंद मंजुरीस्तव सादर