सातबारा Watch

← शेलदरा

Ferfar #851 · शेलदरा

जळकोट, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 142
Talathi
बाळेराज शेषराव बर्गे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : BANK OF MAHARASHTRA HADOLTI BRANCH लिहुन घेणार : उत्तम माधव पवार यांनी सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 458 ने घेतलेला बोजा बॅंक ऑफ महाराष्‍ट्रा शाखा हाडोळती कडून उत्‍तम माधवराव पवार यांनी कर्ज रू ३०००००/- घेतले सर्व्हे क्रमांक 142 वर फेरफार क्रमांक 421 ने घेतलेला बोजा कर्ज रू 300000/-उत्तम माधवराव पवार कडे बँक ऑफ महाराष्ट्रा शा.हाडोळती कडुन पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.