सातबारा Watch

← केकतसिंदगी

Ferfar #1112 · केकतसिंदगी

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
प्रमोद माधवराव सूर्यवंशी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बोअर नोंद अर्जदार राधा शंकर मंगनाळे रा.केकतसिंदगी यांनी अर्ज केलेवरुन व जायमोका स्‍थळपाहणी पंचनामा केलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे केकतसिंदगी येथील गट क्र २९८ मध्‍ये एक ० हे ५६ आर जमीन असुन सदर जमीनीत त्‍यांचा एक स्‍वतंत्र बोअर आहे.व बोअर ची नोंद सातबारावर घेण्‍यात यावी अशी अर्ज विनंती केली आहे तरी सुचीत नोंद सादर असे.