सातबारा Watch

← केकतसिंदगी

Ferfar #1113 · केकतसिंदगी

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
प्रमोद माधवराव सूर्यवंशी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विहीर नोंद अर्जदार तुकाराम सदाशिव हंगरगे रा.केकतसिंदगी यांनी अर्ज केला आहे की मौजे केकतसिंदगी येथील गट क्र २८८ मध्‍ये त्‍यांची १ हे ८५ आर जमीन असुन सदर जमीनीत त्‍यांचे वडील सदाशिच संग्राम हंगरगे यांचे नावे असलेली विहीर वडील यांचे मरनोपरांत विहीर ही अर्जदार यांचे नावे हिस्‍सेस आलेली आहे व वडील यांचे नावाने असलेली विहीरीची नोंद कमी करुन अर्जदार यांचे नावे घेण्‍यात यावी अशी अर्जविनंती केली आहे .स्‍थानिक चौकशी व जायमोका स्‍थळपाहणी आधारे सुचीत नोंद सादर असे.