सातबारा Watch

← वांजरवाडा

Ferfar #2767 · वांजरवाडा

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
42, 67
Talathi
प्रमोद माधवराव सूर्यवंशी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026 खाता दुरुस्‍ती अर्जदार पांडुरंग रामचंद्र शेवटे रा.वांजरवाडा यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे वांजरवाडा येथे गट क्र ४२,६७ व २२६६ या गटात शेती असुन खाते क्र १२६०,३०३ व १२७२ असे वेगळे आले आहेत.त्‍यामुळे खाता क्र एक यावे अशी विनंती केली आहे तरी वरील एकाच व्‍यक्‍तीची तीन ८ अ खाती झालेने १२७२ हे शेवटचे खाते ठेवण्‍याची दुरुस्‍ती नोंद सादर असे.