Ferfar #2775 · वांजरवाडा
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 369
- Talathi
- प्रमोद माधवराव सूर्यवंशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
विहीर नोंद
अर्जदार महानंदा पांडुरंग कोडगीरे रा.वांजरवाडा यांनी अर्ज केलेवरुन व जायमोका स्थळपाहणी पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे वांजरवाडा येथील गट क्र ३६९ मध्ये त्यांचे नावे असणा-या ४ हे ७० आर जमीनीमध्ये त्यांची एक स्वतंत्र विहीर असुन सदर विहीरीची नोंद सातबारावर घेण्यासाठी अर्ज विनंती केली आहे.तरी सुचीत नोंद सादर असे