सातबारा Watch

← पाटोदा (बु)

Ferfar #1845 · पाटोदा (बु)

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
कुंदन विश्वनाथ लोखंडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 फेरफार प्रकार - इतर हक्कात झाडाची नोंद. अर्जदार श्री. शिवप्रसाद ओमप्रकाश वाडकर रा.पाटोदा बु. ता.जळकोट येथील रहिवाशी असुन, त्यांची जमीन मौजे पाटोदा बु. येथे गट क्रं. 207 मध्ये असुन, सदरील गटामध्ये त्यांची चिंचेची झाडे 4, आंब्याची झाडे 40, जांभळाची झाडे 4, सिताफळ झाडे 2 आहेत. सदर नोंद अर्जदार शिवप्रसाद ओमप्रकाश वाडकर यांनी दिलेल्या अर्ज आणि शपथपत्र क्र. 59AB 231015 आधारे घेऊन गाव नमुना नंबर 7/12 वर दाखल करण्यात आले. सदर झाडाची नोंद मंजुरीस्तव सादर.