सातबारा Watch

← सोनवळा

Ferfar #2241 · सोनवळा

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
आकाश माणिक पवार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदाराने अर्ज व १०० रु बॉन्ड शपथपत्र दिलेवरुन गट क्र ४९ मध्ये खाते क्र १११७ शंतनु दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे ८९ आर,व खाते क्र १४३१ शंतनू दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे १० आर एकाच व्यक्तीचे दोन खाते झाल्यामुळे खाते क्र १११७ चे खाते बंद करुन खाते क्र १४३१ मध्ये शंतनू दिलीप सुर्यवंशी क्षेत्र ० हे ९९ आर अशी गाव नमुना ७/१२ ला नोंद घेण्यात आली.