सातबारा Watch

← रावणकोळा

Ferfar #1974 · रावणकोळा

जळकोट, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
आकाश माणिक पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंदीचा प्रकार :- वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण देणार :- 1) विष्णुकांत अण्णाराव दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 3 हे 66 आर असुण त्यासाठी खालील प्रमाणे वाटणीपत्र केले आहे. लिहुण घेणार :- 1) विष्णुकांत अण्णाराव दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 1 हे 99 आर 2) श्रीनिवास विष्णुकांत दळवे - यांना गट क्रमांक 418 मध्ये,क्षेत्र 1 हे 67 आर अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉन्ड पेपर क्रमांक AB 732135 दिनांक - 19/10/2026 आणि नोटरी प्रमाणे वाटपाणे/वाटणीपत्र लिहुण घेणार यांचे नावे गांव नमुना 7/12 वर नाव दाखल.दफ्तरी नोंद दाखल.