Ferfar #1514 · तिरूका
जळकोट, लातूर · JSON
- Type
- वाटणीपत्र.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 512
- Talathi
- बाळू आनंदा बोईनवाड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.
वाटणीपत्र लिहून देणार - दौलतराव गोविंद पाटील,लाजी गोविंद पाटील यांची मौजे तिरुका येथील गट नं 512 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार: 1 दौलतराव गोविंद पाटील यांना तिरुका येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 512 मध्ये 0 हे 49आर व पोटखराब 0.00 आर
2. बालाजी गोविंद पाटील यांना तिरुका येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 512 मध्ये 0 हे 04आर व पोटखराब 0.00 आर
वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार दौलतराव गोविंद पाटील , बालाजी गोविंद पाटील मौजे तिरुका यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB606364नोटरी क्रमांक 200 दिनांक 15/09/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.