Ferfar #2540 · घोनसी
जळकोट, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.
वाटणीपत्र लिहून देणार : वामन नारायण वासरे यांची मौजे घोणसी येथील गट क्रमांक 534,532,530 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार: 1. वामन नारायण वासरे यांच्या वाटणीस आलेला गट क्रमांक 523 मध्ये 0 हे 24 आर.
2. शरद वामन वासरे यांच्या वाटणीस आलेला गट क्रमांक 534 मध्ये 0 हे 47 आर,गट क्रमांक 532 मध्ये 0 हे 29 आर,गट क्रमांक 530 मध्ये 0 हे 32 आर.
वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिलो व घेतलो सदर वाटणीपत्र अर्जदार वामन नारायण वासरे मौजे घोणसी यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB 732228 व नोटरी क्रमांक 222 दिनांक.27/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.