सातबारा Watch

← अतनूर

Ferfar #1217 · अतनूर

जळकोट, लातूर · JSON

Type
वाटणीपत्र.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
प्रसाद सुभाष पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र. वाटणीपत्र लिहून देणार : बंदूसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवरसाब मुंजेवार , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांची मौजे अतनुर येथील गट नं 275 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे. वाटणीपत्र लिहून घेणार: १. बंदुसाब सरवरसाब मुंजेवार यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 275 मध्‍ये 0 हे 47 आर व पोटखराब 0.02 आर २. बंदुसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवर शेख , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांना मौजे अतनुर यांच्या वाटणीस आलेला गट नं 275 मध्‍ये 0 हे 11 आर व पोटखराब 0.04 आर वरीलप्रमाणे वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार बंदुसाब सरवरसाब मुंजेवार , आयूब सरवर शेख , जुबेर मौला मुंजेवार , रशीदाबी मौलासाब मुंजेवार , साबेर मौलासाब मुंजेवार , नौसीन मगदुम शेख यांची मौजे अतनुर यांचा अर्ज व नोटरीकृत १०० रु बॉंड पेपर क्रमांक 59AB732060 नोटरी क्रमांक 217 दिनांक.23/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.