Ferfar #1297 · मंगरूळ
जळकोट, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- लक्ष्मण धोंडीबाराव अटकळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र.
वाटणीपत्र लिहून देणार - अब्दुल रमजान सय्यद, चॉद रमजान,नवाज रमजान सय्यद,रफिक रमजान यांची मौजे मंगरूळ येथील गट नं 185 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे.
वाटणीपत्र लिहून घेणार: 1) अब्दुल रमजान सय्यद यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 185 मध्ये 0 हे 88 आर व पोटखराब 0.00 आर, गट नं 187 मध्ये 0 हे 34 आर व पोटखराब 0.00 आर
2) चॉद रमजान यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,
3) नवाज रमजान सय्यद यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,
4) रफिक रमजान यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 187 मध्ये 0 हे 59 आर व पोटखराब 0.00 आर,
वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार अब्दुल रमजान सय्यद, चॉद रमजान,नवाज रमजान सय्यद,रफिक रमजान मौजे मंगरूळ यांचा अर्ज व नोटरीकृत १०० रु बॉंड पेपर क्रमांक CZ342652 नोटरी क्रमांक 960 दिनांक 26/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.