सातबारा Watch

← मंगरूळ

Ferfar #1298 · मंगरूळ

जळकोट, लातूर · JSON

Type
वाटणीपत्र.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
लक्ष्मण धोंडीबाराव अटकळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र. वाटणीपत्र लिहून देणार - विठ्ठल किशनराव चंदनशिवे , जळबा किशनराव चंदनशिवे यांची मौजे मंगरूळ येथील गट नं 228 साठी खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले आहे. वाटणीपत्र लिहून घेणार: 1) विठ्ठल किशनराव चंदनशिवे यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 228 मध्‍ये 0 हे 66 आर व पोटखराब 0.03 आर 2 जळबा किशनराव चंदनशिवे यांना मंगरूळ येथील यांच्या वाटणीस आलेला गट नं 228 मध्‍ये 0 हे 66 आर व पोटखराब 0.03 आर, वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार विठ्ठल किशनराव चंदनशिवे , जळबा किशनराव चंदनशिवे मौजे मंगरूळ यांचा अर्ज व नोटरीकृत 100 रु बॉंड पेपर क्रमांक 59AB732250 नोटरी क्रमांक 967 दिनांक 29/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेणार यांचे नाव ७/१२ वर दाखल केले.