सातबारा Watch

← झरी (बु.)

Ferfar #2351 · झरी (बु.)

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-11-19
Objection until
2025-12-07
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
मूकिंद पांडुरंग सुडके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/11/2025 तडजोडपत्र-दिवाणी न्यायाधीश (क.स्तर )चाकुर यांचे न्यायालयात दि.दा.न.१०१/२०२५ दि.९/७/२०२५ नुसार आदित्य ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,प्रतिक ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,सिद्धेश्वर सोपान सुरवसे ,सोपान विठोबा सुरवसे यानी मौजा-झरी बु येथिल जमिन ग.न.१८० पैकी सोपान विठोबा सुरवसे यांचे नावे असलेली ६.१२ हे.आर.जमिन त्यांचा मुलगा व नातु याना या तडजोडीनुसार दिली आहे तीपुढीलप्रमाने १)आदित्य ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे ,प्रतिक ईश्वर सुरवसे अ.पा.क.आई छाया ईश्वर सुरवसे याना सयुंक्त मौजा-झरी बु येथील ग.न.१८० क्शेत्र ६.१२ हे.आर.पैकी २.००हे.आर.जमिन वाटुन दिली आहे.तसेच २)सिद्धेश्वर सोपान सुरवसे याना मौजा-झरी बु येथील ग.न.१८० क्शेत्र ६.१२ हे.आर.पैकी २.००हे.आर.जमिन वाटुन दिली आहे.यामध्ये ईश्वर सोपान सुरवसे यानी सदर जमिनीमधिल कायदेशीर हक्क व हिस्सा वादी क्र.१ व २ यांच्या हक्कामध्ये स्वखुशीने कायमस्वरुपी सोडुन दिला आहे.तसेच सरस्वती तुकाराम सुगावकर यानी त्यांचा हक्क वादी न १ व २ आनी प्रतिवादी क्र.१ व २ यांच्या हक्कामध्ये स्वखुशिने कायमस्वरुपी विनामुल्य सोडुन दिला आहे.