Ferfar #2433 · झरी (बु.)
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 301
- Talathi
- मूकिंद पांडुरंग सुडके
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
वाटणीपत्र करून घेणार - भरत मारोती कुसनुरे रा.हनमंत जवळगा यांचे नावे सामाईक मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे असून सदर जमिनीचे वाटणी झाली ती पुढीलप्रमाणे 1) भरत मारोती कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 1.44 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.2)प्रदीप लक्ष्मण कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 0.73 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.3)संदीप लक्ष्मण कुसनुरे रा.हनमंत जवळगा मौजा झरी बु येथील ग.न. 301 एकूण क्षेत्र 2.89 हे.आर.आकार 3 रु 65 पैसे पैकी 0.72 हे.आये.जमीन वाटणीस आली आहे.तसेच समती देणार 1)सिमिता मारोती कुसनुरे .2)प्रतीक्षा लक्ष्मण कुसनुरे 3)महानंदा लक्ष्मण कुसनुरे वरील तीन व्यक्तीने समती दिली आहे सबब नोंद मंजुरीस्तव सादर .