Ferfar #2224 · गांजूर
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा रेणापूर
गहाणखत लिहुन देणार : उमाकांत विश्वांभर भोसले ,करण उमाकांत भोसले रा. गांजूर यांनी दुय्यम निबंधक रेणापुर यांचेकडील दस्त क्रमांक 2217-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307, 334, 336, 375 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत विश्वांभर भोसले ,करण उमाकांत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.