सातबारा Watch

← गांजूर

Ferfar #2227 · गांजूर

चाकुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 20, 458, 51
Talathi
विशाल ज्ञानोबा कुटवाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 91/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूर यांचे न्यायालयात दि.दा.नं.९१/२०२६ वादी संजय हरिश्चंद्र शिंदे वय ५४ वर्ष धंदा-शेती रा.गांजूर ता.चाकूर जि.लातूर वि. प्रतिवादी दत्तराव हरिश्चंद्र शिंदे वय ७९ वर्ष धंदा-शेती रा.गांजूर ता.चाकूर जि.लातूर तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालीलप्रमाणे जमिनीचे तडजोड करण्यात येत आहे.वादी संजय हरिश्चंद्र शिंदे यांना मौ.गांजूर शिवारातील जमीन ग.नं.२० मधील ००.४१ आर,जमीन ग.नं.१९ मधील ००.१७ आर, जमीन ग.नं.४५८ मधील ०१हे.५८५०आर व जमीन ग.नं.५१ मधील ०१हे.६६५०आर अशी एकत्र मिळून ०३हे.८३आर जमीन वाटून दिली आहे.तसेच प्रतिवादी दत्तराव हरिश्चंद्र शिंदे यांना जमीन ग.नं.१९ मधील ००.५८आर,जमीन ग.नं.४५८ मधील ०१हे.५८५०आर व जमीन ग.नं.५१ मधील ०१हे.६६५०आर अशी एकत्र मिळून ०३हे.८३आर जमीन वाटून दिली आहे.वादी व प्रतिवादी यांना हे मान्य असुन वाटणीत प्रतिवादी यांच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील एक बोअर मध्ये व वादी यांच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील तीन बोअर मध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा राहील तसेच वादीच्या हिश्यास गेलेल्या जमिनीतील चार आंब्याच्या झाडामध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा राहील.करिता तडजोड पत्राआधारे फेरफार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.