सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #1642 · आनंदवाडी

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
76/1
Talathi
दिगंबर पुंडाजी मेंडकें
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे यांनी अर्ज देवून विंनती केली कि त्यांचे नावे मौजे आनंदवाडी येथे गट क्र.76/1 मध्ये 2 हेक्टर जमीन असून त्यावर 7/12 ला त्यांचे नाव पंडित गणपत पस्तापुरे असे नाव आहे .परंतु त्यांचे सर्व रेकॉर्डला नाव पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे असे आहे .त्यामुळे त्यांनी 7/12 ला पंडित गणपत पस्तापुरे एवजी पंढरीनाथ गणपतराव पस्तापुरे असे नाव दुरुस्त करणेची विनंती केली आहे. तरी नाव दुरुस्त करणेस फेर मंजुरीस सादर.