Ferfar #3826 · चापोली
चाकुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार पद्मीनबाई प्रभाकर होनराव यांनी साग व चिंच झाडे तसेच बोअरवेल असले बाबत अर्ज देऊन सदर झाडे ७/१२ ला नोंद करणेची विनंती केले नुसार यांचे गट क्र १९६/४ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ४२ सागाचे झाडे व ७ चिंच झाडे असलेचे दिसून आले. तसेच गट क्र१९९/१ मध्ये पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ३० सागाचे झाडे असलेचे दिसून आले .तसेच गट क्र १९९/२ मध्ये पाहणी केली असता त्यांचे क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल दिसून आले तसेच ३५ सागाचे झाडे व ९ चिंच झाडे असलेचे दिसून आले नुसार पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले नुसार नोंद घेऊन मंजुरीस सादर.