सातबारा Watch

← वडगांव (ए.)

Ferfar #1418 · वडगांव (ए.)

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
अंकुश गणपतराव वडगावे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 शिवहार गंगाधर पाटील यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. वडगाव ए येथील जमीन गट 31/2 क्षेत्र 2 हे 97 आर क्षेञ असुन त्‍यापैकी 0 हे 30 आर क्षेञामध्ये 90 पेरु फळझाडाची लागवड केलेली आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील 90 पेरुची झाडे हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये 90 पेरु झाडांची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.