सातबारा Watch

← शेळगांव

Ferfar #3324 · शेळगांव

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
72/3
Talathi
अंकुश गणपतराव वडगावे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सतिश सोमनाथ काळोजी पाटील व अभिजीत सोमनाथ काळोजी पाटील यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात येते की मौ. शेळगाव येथील जमीन गट 72/3 मधील सतिश सोमनाथ काळोजी पाटील यांचे क्षेत्र 0हे 79 आर मध्ये एक सामाईक विहीर आहे.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील विहीर हे त्यांच्यात सामाईक आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक सामाईक विहीरीची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.