सातबारा Watch

← शेळगांव

Ferfar #3328 · शेळगांव

चाकुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58/3
Talathi
अंकुश गणपतराव वडगावे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 शिवकांत संभाजी चवळे यांनी अर्ज दिले वरुन नोंद घेन्यात घेन्यात येते की मौ. शेळगाव येथील जमीन गट 58/3 क्षेत्र 0 हे 41 आर मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल आहेत.स्थळ पहाणी, स्थानिक चौकशी व पंचनामा केला सदरील बोअरवेल हे त्यांच्या मालकी क्षेत्रात आहे असे पंचानी सांगितले. तरी 7/12 वरील इतर अधिकार मध्ये एक स्‍वतंञ बोअरवेल ची नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.