सातबारा Watch

← आटोळा

Ferfar #1880 · आटोळा

चाकुर, लातूर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
प्रगती बालू कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार: सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. लिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे, तोंडारे ओमनाथ लक्ष्मण, यांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र.३२८८/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील क्षेत्र आहिल्या सोमनाथ तोंडारे यांचे ०.२० आर व तोंडारे ओमनाथ लक्ष्मण ००.२० आर यांचे क्षेत्र २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले. लिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे, तोंडारे ओमनाथ लक्ष्मण, यांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र३२८९/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील क्षेत्र आहिल्या सोमनाथ तोंडारे १.२४ आर, व तोंडारे ओमनाथ लक्ष्मण १.२६ आर, यांचे क्षेत्र २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले. लिहून देणार: _ आहिल्या सोमनाथ तोंडारे, यांनी दुय्यम निबंधक कार्यालय चाकूर यांच्याकडील दस्त क्र. ३२९०/२०२६ दि. २१/ ०८ /२०२६ प्रमाणे भाडेपट्ट्याने गट क्र. ५७ मधील आहिल्या सोमनाथ तोंडारे यांचे क्षेत्र ०.१० आर हे रस्ता वहिवाटीसाठी २९ वर्ष ११ महिन्याच्या कालावधीसाठी सी. जी. ई. ३० हायब्रिड एनर्जी प्रा. लि. यांना भाड्याने दिले.