सातबारा Watch

← आटोळा

Ferfar #1881 · आटोळा

चाकुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
प्रगती बालू कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 310/2022 आदेश दिनांक : 29/06/2026 अधिकारी:मे दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूर आदेश क्रमांक :310/2022 मे दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर चाकूरयांच्या न्यायालयातील आर.सी.एस.क्र 310/2022 आदेश दिनांक:29/06/2026 नुसार नोंद घेण्यात येते कि, वादी- 1)प्रदीप गोविंद भडके 2)सौ.हिरावंती श्रीपती सोमवंशी प्रतिवादी- [1)भानुदास किशन भडके] -मयत 1/1)शिवाजी भानुदास भडके1/2) उषाबाईभानुदास भडके 1/3)रंजना ज्ञानेश्वर शिनगारे 1/4)संजीवनी सोनेराव शिंदे 2)विश्वनाथ किशन भडके 3)काशिनाथ किशन भडके 4)शिवशंकर काशिनाथ भडके [5)गंगाधर नागनाथ कुमदाळे]-मयत म्हणून खालील कायदेशीर वारसा मार्फत 5/1)सुलोचना नागनाथ कुमदाळे 5/2)सुनिता गंगाधर कुमदाळे 5/3)महेश गंगाधर कुमदाळे 5/4)मयूर गंगाधर कुमदाळे 5/5)मनीषा गंगाधर कुमदाळे 6)माधव बळीराम भडके 7)ओमनाथ लक्ष्मण तोंडारे 8)नेताजी शिवाजी गुंजुटे 9)संभाजी शिवाजी गुंजुटे यांनी त्यांचे क्षेत्राबाबत आपसात खालील प्रमाणे तडजोड केली आहे, 1)वादी- 1)प्रदीप गोविंद भडके यांना गट क्र 139 मधील 1 हे 40 आर पोटखराबसह जमीन आहे. 2)वादी-2)सौ.हिरावंती श्रीपती सोमवंशी यांना गट क्र 139 मधील 0 हे 60 आर जमीन आहे. 3)प्रतिवादी-8)नेताजी शिवाजी गुंजुटे व प्रतिवादी-9)संभाजी शिवाजी गुंजुटे यांना गट क्र 139 मधील 0 हे 62 आर जमीन आहे. वरील प्रमाणे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 हे मालक व कब्जेदार आहेत हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. 4) प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 यांचा दाव्यातील वाद मिळकत गट क्र 139 शी काहीही हक्क संबध नाही,त्यामुळे त्यांची नावे 7/12 रेकॉर्डवरून कमी करण्यास पूर्ण संमती आहे हे प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 यांना मान्य व कबुल आहे.तसेच तहसीलदार चाकूर यांनी आर ओ आर प्रकरणामध्ये कलम 155 नुसार चुकीच्या पद्धतीने वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या नावे असलेला फेर कमी करून प्रतिवादीच्या नावे चुकीच्या पद्धतीने फेर घेण्यात आलेला आहे तो या तडजोडी नुसार रद्द करून वादी व प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या नावे घेण्यास प्रतिवादी यांची संमती आहे. 5) वरील चतु:सीमेच्या आतील जमिनीचे क्षेत्र हे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांनी या तडजोडपत्राद्वारे कायम केलेले आहे, यांनी 7/12 रेकॉर्डला आपापल्या नावाची नोंद करून घ्यावी तसेच हे आपापल्या क्षेत्रावर पूर्वीपासून मालकी नात्याने काबीज आहेत हे वादी व सर्व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.प्रतिवादी क्र 1 ते 2 व 4 ते 7 हे यापुढे वादी क्र 1 व 2 आणि प्रतिवादी क्र 8 व 9 यांच्या जमिनीवर काहीही अडथळा/आक्षेप करणार नाहीत तसेच एकमेकांच्या मालकी उपभोगास एकमेकांनी उजर हरकत अथवा हस्तक्षेप करणार नाहीत हे वादी व सर्व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. सबब नोंद घेण्यात आली. सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.