Ferfar #767 · सांडोळ
चाकुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- दत्तात्रय अभंगराव मोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे सांडोळ येथील अर्जदार श्री परमेश्वर रघुनाथ मुंडे यांनी सातबारावर विहिरीचे नोंद करणे बाबतचा अर्ज दिले वरून स्थळ पाहणी व स्थानिक चौकशी केली असता मौजे सांडोळ येथील गट नंबर 206 मधील जमीन क्षेत्र 1 हेक्टर 93 आर मध्ये एक स्वतंत्र मालकी ची विहीर खोदली आहे.सदर नोंद मंजुरी स्तव सादर.