सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #359 · सावरगांव

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
मारोती तुकाराम कुकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री.महादेव देविदास पांचाळ यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 36 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 243 दि.13/06/2021 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार विजयमाला देविदास पांचाळ रा. हिप्‍पळगाव यांचा दिनांक 25/12/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.