Ferfar #360 · सावरगांव
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 162
आदेश दिनांक : 27/10/2026
अर्जदार काशिनाथ विठ्ठल कुदरपाके रा.मुशिराबाद ता.लातूर जि.लातुर मौजे सावरगाव येथील गट न 62,64 मधिल एकुण क्षेत्र 02 हे 97 आर जमिन खालील प्रमाणे हिस्सेस देण्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 162 दि.27/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे.
लिहुन देणार - विठ्ठल विश्वनाथ कुदरपाके मौजे सावरगाव येथील गट नं/सर्वे नं 62 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 33 आर व गट नं/सर्वे नं 64 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 64 आर संपुर्ण जमीन
लिहुण घेणार - काशिनाथ विठ्ठल कुदरपाके मौजे सावरगाव येथील गट नं/सर्वे नं 62 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 33 आर पैकी 01 हे 33 आर व गट नं/सर्वे 64 मधिल एकुण क्षेत्र 01 हे 64 आर पैकी 01 हे 64 आर जमीन यांच्या हिस्सेस देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्वये आदेशान्वये नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर