Ferfar #1854 · हिप्पळगाव
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- मारोती तुकाराम कुकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक लातूर शाखा कासारशिरसी
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र गोविंद शेळके रा. हिप्पळगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. शिरुर अनंतपाळ यांचेकडील दस्त क्रमांक 1429-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 764000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249 क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र गोविंद शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 764000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.