Ferfar #3967 · येरोळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/अ
- Talathi
- दयानंद बालासाहेब हाळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार पांडुरंग नरसिंग बनसोडे रा.येरोळ यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यांत येते की, मौजे येरोळ येथील सर्व्हे क्रमांक /गट क्रमांक ११५/अ मधील क्षेत्र ०० हेक्टर ८१ आर मध्ये पांडुरंग नरसिंग बनसोडे यांचे दोन स्वतंत्र बोअरवेल असून त्यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली. तरी नोंद पंचनामा व जाहिर प्रगटन आधारे मंजूरीस्तव सेवेत सादर.