Ferfar #3975 · येरोळ
शिरुरअंनतपल, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/क/2
- Talathi
- दयानंद बालासाहेब हाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार विमलबाई उत्तमराव चोचंडे रा.येरोळ यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की, मौजे येरोळ येथील सर्व्हे क्रमांक /गट क्रमांक 78/क/2 मधील क्षेत्र 1 हेक्टर 49 आर मध्ये विमलबाई उत्तमराव चोचंडे यांच्या नावे स्वतंत्र 2 बोअर व 1 विहिर असून त्यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली. तरी नोंद पंचनामा व जाहिर प्रगटन आधारे मंजूरीस्तव सेवेत सादर.