सातबारा Watch

← शिरुर अनंतपाळ

Ferfar #7495 · शिरुर अनंतपाळ

शिरुरअंनतपल, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
120/210/ब
Talathi
मारोती तुकाराम कुकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 149 आदेश दिनांक : 06/10/2026 अर्जदार विश्‍वनाथ पुंडलिक नाब्‍दे रा.शिरुर अनंतपाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट न 120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर जमिन खालील प्रमाणे हिस्‍सेस देन्यात आली आहे मे.तहसिलदार यांचे आदेश क्र. क्र.वाटणीपत्र/सी.आर – 149 दि.06/10/2026 नुसार खालिल प्रमाने दिली आहे. 1. विश्‍वनाथ पुंडलिक नाब्‍दे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं 120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर पैकी 00 हे 73 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. 2. सचिन पुंडलिक नाब्‍दे मौजे शिरुर अनंतपाळ येथील गट नं/सर्वे नं.120/210/ब मधिल एकुण क्षेत्र 01 हे 07 आर पैकी 00 हे 34 आर जमीन यांच्या हिस्‍सेस देन्यात आली आहे. महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 85 अन्‍वये आदेशान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .